आपला जिल्हा
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विनम्र अभिवादन

सेलू( प्रतिनिधी ) : श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ.संजय रोडगे सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर मॅडम व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.




