आपला जिल्हा
शासनाच्या पवित्र पोर्टल मध्ये कला शिक्षक पदाचा समावेश करा
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा परभणी यांच्यावतीनेजिल्हाधिकारी यांना निवेदन

परभणी ( प्रतिनिधी )पवित्र पोर्टलमध्ये कलाशिक्षक हे पद भरती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा परभणी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.




