आपला जिल्हा
सेलूत सत्यशोधक चित्रपटाच्या शो ला हाऊस फुल्ल चा बोर्ड
मीनाक्षी टॉकीज मध्ये सत्यशोधक चित्रपटाचा पहिलाच शो पाहण्यासाठी एकच गर्दी...!

सेलू ( प्रतिनिधी ) सेलूत सत्यशोधक चित्रपटाचा शो हाऊस फुल्ल झाल्याने एकच गर्दी पाहवयास मिळाली सेलू तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर प्रेमी कडून या चित्रपटाची फार आतुरतेने वाट पाहत होते त्या मुळे सेलूतील मीनाक्षी टॉकीज मध्ये पहिलाच शो हाऊस फुल्ल झाला.




