आपला जिल्हा

“सत्यशोधक”चित्रपट वाजत-गाजत परभणीतील महिलांनी एकत्र येऊन पाहिला

परभणी ( प्रतिनिधी ) 
परभणी शहरातील महिलांनी एकत्र येऊन
“सत्यशोधक” चित्रपट वाजत-गाजत ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्सवात पाहिला.

परभणीतील महिलांनी एकत्र येऊन आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे , महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या पुतळ्याला अभिवादन करून.चित्रपट ग्रहाकडे चालत जाऊन पाहिला.
व महापुरुषयाच्या जिवन पट समजून घेतला. या जल्लोशा मुळे महिला मध्ये महापुरुषांच्या कार्या बद्दल किती आपुलकी आहे या वरून दिसते. खूप दिवसा पासून अश्या चित्रपटा बद्दल महापुरुष प्रेमी कडून फार उत्सुकता होती आणि ती आता पूर्ण होत आहे.

सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी वाजत गाजत जाणाऱ्या महिला भगिनी 👇

Related Articles

Back to top button
Don`t copy text!