आपला जिल्हा

ग्रंथपाल महादेव माणिकराव आगजाळ यांना स्मृतीशेष मुंजाजी नेटके मामा उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार

सेलू ( प्रतिनिधी ) स्वामीरामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथील ग्रंथपाल महादेव माणिकराव आगजाळ यांना स्मृतीशेष मुंजाजी नेटके मामा उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार सन :२०२३-२०२४ प्रदान करताना मा.आ.विजयरावजी भांबळे साहेब ,मा.प्रशांत पाटील सर विशेष कार्यकारी अधिकारी उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई,मा . सुनील हुसे सर सहाय्यक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजी नगर,मा.अनिल बाविस्कर सर अधिक्षक सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय ,मा.डाॅ.रामेश्वर पवार सर,मा.अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, मा.डाॅ.सुभाष चव्हाण सर संचालक ज्ञानस्त्रोत केंद्र एस.एन.डि.टी.महिला विद्यापीठ मुंबई ,मा.भास्करराव पिंपळकर सर, अध्यक्ष परभणी जिल्हा ग्रंथालय संघ ,मा.अशिष ढोक सर प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी परभणी, बालासाहेब देवणे तांत्रिक सहाय्यक तथा निरीक्षक जिल्हा ग्रंथालय कार्यालय परभणी, मा.गुलाबराव मगर , अरविंद लंके पाटील ,मा.राम मेकले अध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ लातूर.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!