आपला जिल्हा

३०-३५ फुट खोल विहीरीत पडलेल्या दोन दिवसाच्या वासराचा वाचवला जीव 

सेलू ( प्रतिनिधी ) सप्तपदी मंगल कार्यालय, पारिजात कॉलनी, सेलू येथे एका ३०-३५ फुट खोल विहीरीत एका गाईचे दोन दिवसाचे वासरु पडले होते.

गल्लीतील लेकरांनी या घटने बद्दल माहिती मिळताच नगर परिषद, सेलू  दिलीप दौड यांना जयशिंगशेळके यांनी फोन केला व  नगर परिषद सेलू चे कर्मचारी विठ्ठल काळे, दिपक काळे यांच्या मदतीने एका लोखंडी बाजेला दोर बांधून एकजण विहीरीत उतरला व वासराला उचलून घेतले व पुन्हा बाज लोकांच्या मदतीने विहीरीतून वर ओढण्यात आली. वासराचे प्राण वाचवले. यावेळी रवि आडे, माणिक शेळके, शिंदे काका, नायबळ व नागरिक उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!