आपला जिल्हा

सेलूत 09 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 03 सत्यशोधक चित्रपट

ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी गोवर्धन गायकवाड 7710995747 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील शिव-फुले-शाहू- आंबेडकर प्रेमीना आवाहण करण्यात ये की सेलू येथील मीनाक्षी टॉकीज मध्ये मंगळवार दि.09 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 03या वेळेत सत्यशोधक हा सिनेमा विशेष शो ठेवन्यात आला आहे.

हा सिनेमा महात्मा फुले व सावित्रीमाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून त्यांच्या कार्याची झलक या चित्रपटातून उलगडणार आहे.

सेलू येथील बालाजी चिंचाने व त्यांच्या सहकाऱ्याच्या प्रयत्ननी हा शो होत असून सेलूतील सर्वच नागरिकांनी हा चित्रपट संपूर्ण कुटूंबासोबत पाहावा इतिहासातील मौल्यवान कार्य आपल्या नजरेनं पाहावे अशी विनंती करण्यात येत आहे.

आपली तिकीट बुकिंग करण्यासाठी गोवर्धन नागोराव गायकवाड 7710995747 या फोन पे. गूगल पे वर पैसे जमा करून ऍडव्हान्स तिकीट बुकिंग करून घेऊन गैरसोय टाळवी.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!