आपला जिल्हा

आ.सौ.मेघना दीदी ( साकोरे) बोर्डीकर यांची मंत्रिपदी नियुक्ती.

सेलू शहरातआनंदोत्सव...!

सेलू ( प्रतिनिधी ) आज सेलू शहरात सकाळपासूनच आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नावाची मंत्रिपदी वर्णी लागणार होती त्यामुळे शहरात सकाळी१० वाजल्यापासूनच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

सायंकाळी आमदार सौ.मेघना दीदी साकोरे बोर्डीकर मंत्री पदाच्या शपथ विधीसाठी नावाची घोषणा होताच शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ, क्रांती चौक, आठवडी बाजार, आदी ठिकाणी फटाक्यांची मोठी फटाक्यांचीआतिषबाजी करून, मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष अशोक अंभोरे, ॲड संजयजी लोया, ॲड रामेश्वर शेवाळे, दीपक कोल्हाळ, विठ्ठल कोकर, सुनील चव्हाण, वाल्मीक खुळे, गणेश रोडगे, काना शर्मा, पांडू पांचाळ, दीपक कटारे, अमोल भोसले, गौतम साळवे, सूर्यकांत गायकवाड, अभय महाजन, राजू रणसिंगे, गोविंद शर्मा, दीपक चव्हाण, नाना मोताळे, किरण सवलके, माऊली लहाने, श्याम कटारे, भारत इंद्रोके, मंगेश पवार, सय्यद परवेज शेकडो कार्यकर्त्यांनीआदींनी आनंद उत्सव साजरा केला

Related Articles

Back to top button
Don`t copy text!