आपला जिल्हा

व्हिजन इंग्लिश स्कूलच्या आदित्य अमोल हळणेचे नवोदय परीक्षेत यश

नवोदय परीक्षेत व्हिजन इंग्लिश स्कूल चा आदित्य अमोल हळणे याने नवोदय परीक्षेत घवघवीत यश. संपादन केले आहे.
नुकत्याच झालेल्या नवोदय परीक्षेचा निकाल हाती आला असून सेलू तील आदित्य अमोल हळणे यांनी घवघवीत यश मिळवले आहे .त्याच प्रमाणे BDS मध्ये देशात 39 वा नंबर व MTS मध्ये जिह्यात पहिला आला आहे कै.अशोक उमाजी हळणे यांचा तो नातू आहे.विजय कोचिंग क्लासेस चे श्री.विजय महिफल सर,राजमाता नवोदय गुरुकुल चे श्री.संदीप कवडे सर ,के.बा. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बालासाहेब हळणे आदींनी त्याचा सत्कार केला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!