सेलू ( किशोर कटारे ) सेलूतील पत्रकार संघांचे अद्यक्ष तथा धडाडीचे पत्रकार अशोक दादा अंभूरे यांची भारतीय जनता पार्टी सेलू शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
परभणी येथे मंगळवार दि 02 जानेवारी रोजी परभणी लोकसभा प्रमुख मा. आ. रामप्रसाद बोर्डिंकर साहेब व भा.ज.पा. ग्रा.जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे डॉ. कदम साहेब,यांनी त्यांचे निवडी बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.