महाराष्ट्र
ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे स्टेज चे भूमिपूजन संपन्न..

जालना ( प्रतिनिधी ) आज दि. 12 नोव्हेंबर रोजी ओबीसी भटके वमुक्त एसबीसी समाज आरक्षण बचाव एल्गार सभेच्या स्टेज चे भूमिपूजन संपन्न झाले या वेळेस ओबीसी सामजाचे माजी आमदार नारायण मुंडे साहेब यांच्या सह देविदास अण्णा खटके,तरामतीताई साहेबराव खरात,dr.पंडितराव धानुरे,श्रीरामभाऊ जाधव,दीपक भैया ठाकूर,मधुकरमामा बांडे,देविदासजी वादे,भाऊसाहेब पाऊलबुद्दे,रमेश शहाणे आदी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते,यांच्या हस्ते नारळ फोडून सभा स्थळाचे काम सुरू झाले..




