आपला जिल्हा
संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे थाटात उद्घाटन.

सेलू (प्रतिनिधी) 30 डिसेंबर सेलूभुषण कै.हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, डॉ.विनायकराव कोठेकर, गोविंदभाऊ जोशी,रामराव रोडगे,अशोकनाना काकडे,संतोष कुलकर्णी,माजी प्राचार्य शरद कुळकर्णी, यशवंतराव चारठाणकर,महेश खारकर,मोहन खापरखुंटीकर,अजित मंडलिक, श्रीकांत उमरीकर,मल्हारीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.




