आपला जिल्हा
एकनाथ राव पौळ यांचे निधन

सेलू ( प्रतिनिधी )
साईबाबा नागरी सह बँक सेलू शाखाधिकारी दत्तात्रय पौळ व बुलढाणा अर्बन पत सस्था शाखा मानवत मधील लिपिक श्री पांडुरंग पौळ यांचे वडील एकनाथराव रामराव पौळ वय 80 वर्ष यांचे दिनांक 27/12/23 रोजी साय 5वाजता निधन झाले त्यांचा अंत्यविधी डीग्रस जहागीर येथे रात्री 9वाजता करण्यात आला त्याच्या पशात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे अत्यविधी मध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक वर्गाचे प्रतिनिधी उपस्थिती होती.