आपला जिल्हा

सेलू येथील उबेद अस्लम सौदी अरबीया ला उमरा करण्या साठी रवाना

सेलू:-( प्रतिनिधी ) उमरा (हज )ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी . शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे.या साठी सेलू येथील आदर्श नगर मधील रेटेल ब्रॉडबँड इंटरनेट प्रो. उबेद अस्लम निहालअहेमद व त्याच्या आई सोबत ते आज मक्का मदीना च्या यात्रेला उमरा साठी रवाना झाले आहे हेंद्राबाद येथील राजीव गांधी विमानतळ येथून ते दिनांक 17/01/23 रोजी विमानाने जद्दा या ठिकाणी जातील त्याचे स्वागत करून निरोप देण्यात आला ही यात्रा 20दिवसाची आहे,मौलना खाजा सहाब, मौलाना महेफुजसहाब साईबाबा बँक चे अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर, संचालक श्री पवन आडळकर, राजेंद्र आडळकर,दत्ताराव आंधळे,इम्रान,
मु का अधिकारी रामराव लाडाने मुश्ताक भाई,विशाल देशमुख,ऍड किशोर जवळेकर, ऍड लेहरचंद खोना हाजीअजिज भाई, हाजी निसार पठाण अविनाश आडळकर, गजानन झुटे अबूजर,मोदी सोफिन, एकनाथ पौळ, मुन्ना भाई, शेख साबेर,सचिन राऊत, मुफीज फारोखी, उमर शेख, दिनू अस्वले, अमित बरलोटा,आशिष लोढा आदी जन सेलू रेल्वे स्टेशन वर निरोप देण्या साठी उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
Don`t copy text!