आपला जिल्हा
मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत हिस्सी या गावच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

सेलू ( प्रतिनिधी ) आज राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय सेलू येथे भाजप कार्यकर्त्यांचा मा.आ.विजयराव भांबळे यांच्या उपस्थितीत हिस्सी या गावच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले.




