महाराष्ट्र

ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे स्टेज चे भूमिपूजन संपन्न..

जालना ( प्रतिनिधी ) आज दि. 12 नोव्हेंबर रोजी ओबीसी भटके वमुक्त एसबीसी समाज आरक्षण बचाव एल्गार सभेच्या स्टेज चे भूमिपूजन संपन्न झाले या वेळेस ओबीसी सामजाचे माजी आमदार नारायण मुंडे साहेब यांच्या सह देविदास अण्णा खटके,तरामतीताई साहेबराव खरात,dr.पंडितराव धानुरे,श्रीरामभाऊ जाधव,दीपक भैया ठाकूर,मधुकरमामा बांडे,देविदासजी वादे,भाऊसाहेब पाऊलबुद्दे,रमेश शहाणे आदी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते,यांच्या हस्ते नारळ फोडून सभा स्थळाचे काम सुरू झाले..

शहरातील धाईत नगर येथील मैदानावर ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन दि.17 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले असून राज्यातील ओबीसी समाजाचे मंत्री छगन भुजबळ,विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार, पंकजा मुंडे,आ. महादेव जानकर,पोहरादेवी गादीचे महंत बाबुसिंग महाराज,आ.गोपीचंद पडळकर,शब्बीर अन्सारी, माजी आ.प्रकाश शेंडगे, इंद्रनील नाईक, आ.तुषार राठोड,आ. राजेश राठोड,प्रा संदेश चव्हाण, कल्याण आखाडे आदी नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याने या सभेची पूर्वतयारी सकल ओबीसी भटके विमुक्त जाती समाजाच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!