सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, प्रभाकर सुरवसे,मार्केट उपसभापती प्रकाश मुळे, गौतम धापसे,अनील डंबाळे,गौतम साळवे, शेख दिलावर,विष्णु ढोले आदी उपस्थित होते.