ताज्या घडामोडी

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका शारदा सुमंतराव जोशी यांचे दुःखद निधन

नूतन विद्यालय सेलू येथील पर्यवेक्षक किरण देशपांडे यांच्या त्या सासूबाई होत.

जालना ( प्रतिनिधी ) जालना जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका शारदा सुमंतराव जोशी (वय 77 वर्ष ) यांचे दि 18.10.2023 बुधवारी जालना येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.नूतन विद्यालय सेलू येथील पर्यवेक्षक किरण देशपांडे यांच्या त्या सासूबाई होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!