आपला जिल्हा

शालेय जिल्हा बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

सेलू प्रतिनिधी 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद परभणी परभणी जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन व प्रॉस्परस पब्लिक स्कूल सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण गटाच्या स्पर्धा सेलू येथे उत्साहात संपन्न झाल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे उद्घाटक हत्ती आंबिरे अध्यक्ष परभणी जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र गौतम जिल्हा सचिव डॉक्टर शेख तोफिक सेलू तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे प्राचार्य कार्तिक रत्नाला शेख मुजीब प्राचार्य शेख तौखिर संतोष शिंदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुलाहा खुद्दूस तर आभार दीपक जोरगेवार यांनी मानले या स्पर्धेसाठी पंच म्हणून ताहा मोहम्मद शंकर धानोरे विजय पोपळघर हमीद अन्सारी यांनी काम पाहिले
स्पर्धेचा निकाल14 वर्ष मुले जि प प्रशाला मानवत प्रथम प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू द्वितीय 14 वर्ष मुली जि प प्रशाला मानवत प्रथम प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू द्वितीय 17 वर्ष मुले खान अब्दुल गफार खान विद्यालय सेलू प्रथम जि प प्रशाला मानवत द्वितीय 17 वर्ष मुली जि प प्रशाला मानवत प्रथम कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड द्वितीय 19 वर्ष मुले नेताजी सुभाष विद्यालय मानवत प्रथम जि प प्रशाला वाघाळा द्वितीय 19 वर्ष मुली नेताजी सुभाष विद्यालय पाथरी प्रथम प्रॉसपरस पब्लिक स्कूल सेलू द्वितीय
हे स्पर्धा यशस्वीतेसाठी सुरज शिंदे शुभम पवार शिवाजी बुधवंत यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!