आपला जिल्हा

सेलू तालुका ओबीसी बांधवाची महत्वपूर्ण बैठक

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवाची बैठक 8 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली असून सेलू तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवानी या बैठतकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सेलू तालुका सकल ओबीसी समाजा कडून करण्यात आले आहे.

या बैठकीत ओबीसी आरक्षणबचाव आदोलनाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे नियोजन केले आहे. तरी ओबीसी बाधवानी बैठकीस उपस्थित रहावे. व आपण सर्वांनीओबीसी बांधवाना फोनवर, किंवा भेटुन या बैठकीची माहिती द्यावी.हिआपल्या प्रत्येकाची जवाबदारी आहे. वार रविवार दिनांक. 8/10/2023 स्थळ अहिल्यादेवी होळकर सभागृह,.न्यु हायस्कूल शाळे समोर सेलू. वेळ.12.30 वाजता.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!