आपला जिल्हा

वालूर येथील हेलिकल बारवास दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांनी दिली भेट

सेलू ( प्रतिनिधी ) अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकासासाठी सेलू रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. या रेखांकनामध्ये वालुरच्या जगप्रसिद्ध हेलिकल स्टेपवेलचाही समावेश केंद्र शासनाने केला आहे त्या अनुषंगाने आज पाहणी करण्यात आली यावेळी उपस्थित वालूर चे सरपंच संजय साडेगावकर, उपसरपंच गणेशराव मुंढे,सुरेंद्र तोष्णीवाल, ग्रामपंचायत सदस्य सय्यद जलाल सय्यद आमिन, चंद्रकांत आबा चौधरी, रामराव बोडखे, सुरेश भोकरे, बाजीराव बोडखे सह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच बाजीराव बोडखे यांनी सत्कार केला.

वालूर ग्रामस्थांकडून अजंता एक्सप्रेस , नगरसोल नरसापुर, या जलद गतीच्या ट्रेनला सेलू येथे थांबा व नियमित करण्याची मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!