सेलू ( प्रतिनिधी ) लातूर येथे 26, 27, 28 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी 19 वर्ष वयोगटांतर्गत स्पर्धेत नचिकेत आळणे व इरा खापरकुंटिकर यांची निवड झाली त्या बद्दल महाविद्यालयाच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी प्राचार्य डॉ. राठोड सर, प्रा. कान्हेकर सर व श्री सोन्नेकर सर यांची उपस्थिती होती.