आपला जिल्हा
विजयराव भांबळे यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार यांची सेलूत सभा
प्रमोदराव भांबळे अशोक नाना काकडे,यांनी केली सभा स्थळची पहाणी

सेलू ( प्रतिनिधी ) जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मा.आ.विजयराव भांबळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि 08 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता नूतन विद्यालय मैदान सेलू मा.खा.शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.




