आपला जिल्हा

नूतन संस्थेच्या माजी विद्यार्थिनीची शाळेस सदिच्छा स्नेहभेट.

नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग सेलू 1992 - 1993 बॅचमधील विदयार्थ्यांनी 

सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती.तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग सेलू येथील *(1992 – 1993)* बॅचमधील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनी यांनी नूतन कन्या प्रशालेस तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बंदिस्त प्रेक्षागृह क्रीडा हॉलला भेट दिली.

यावेळेस संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया सर, नूतन कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.एस.एम.चाटे मॅडम, सौ.एस.पी.रामदासी मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक श्री.एस.डी.बारस्कर सर, श्री.के.पी.राठोड सर, प्रभारी मुख्याध्यापक श्री.आर.एस.मोगल सर, श्री.एस.व्ही.पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री.डी.बी.घोगरे सर, पर्यवेक्षक श्री.डी.डी.सोन्नेकर सर, सहशिक्षक श्री.अशोक लिंबेकर सर, श्री.फुलसिंग गावित सर, शिक्षिका सौ.कीर्ती राऊत मॅडम, श्री.बालाजी देऊळगावकर, श्री.आकाश चव्हाण सर, सेविका श्रीमती.हेलसकर ताई यांची उपस्थित होती.

माजी विद्यार्थिनी यांची नावे खालील प्रमाणे.

 सौ.आदिती कोठेकर ( दाशरथे ), सौ.कल्याणी देशमुख ( अंबडकर ),सौ.कल्याणी सुभेदार ( कुलकर्णी), सौ.अनुराधा सोनेकर ( देशपांडे ), सौ.मधुरा आनंदगावकर ( अष्टुरकर ), सौ.सुप्रिया भरदम ( अवसरमोल ),सौ.सुषमा शिकारे ( बरकुले )
 सौ.कावेरी हुंबे ( येवले ),सौ.वैशाली परभणीकर ( लिंगायत ),सौ.मनीषा जोशी ( मैराळ ),सौ.दिपाली जोशी ( आठवले ),सौ.अंजली देशपांडे ( भोसीकर )
 सौ.वंदना तिळकरी ( महाजन )

संस्थेच्या वतीने डॉ. एस.एम.लोया यांनी माजी विद्यार्थिनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच नूतन कन्या प्रशालेच्या वतीने माजी विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागताला उत्तर देतांना माजी विद्यार्थिनी यांनी प्रशालेला व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बंदिस्त प्रेक्षागृह क्रीडा हॉलला भेट दिली या वेळेस आनंद व समाधान व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या व प्रशालेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!