आपला जिल्हा
17- परभणी लोकसभा निवडणूक मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
⬛ 2026 पैकी 175 अनुपस्थित होते.तर एकूण 1851 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

सेलू ( प्रतिनिधी ) 17- परभणी लोकसभा निवडणूक, 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. सदर कार्यक्रमाप्रमाणे दि 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. जिंतूर विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या निवडणूकीबाबतचे प्रशिक्षण जिंतूर येथील औंढा रोडवरील गायत्री लॉन मध्ये घेण्यात आले.




