आपला जिल्हा

फेरोज भैया मेकॅनिक याचे दुःख निधन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू  येथील आयशा कॉलनी रहिवाशी पठाण फेरोज खान शेरखान वय वर्ष 52 फोर व्हीलर मेकॅनिक यांचे तीव्र ह्रदय विकार च्या झटक्याने दुःख निधन झाले
यांचे अंत्यविधी 01/03/25 शनिवारी सकाळी 9,वाजता बडे मौलाली कबरस्तान मध्ये नमाज पठण नंतर करण्यात आला त्यांच्या पशात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे
यांच्या मनमिळावू वृतीने मित्र परिवार मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!